Posts

Showing posts from August, 2016

Ratnadhyay

1)Southwest zone is named as a combination of the shrungarshala of south and the rangshala of the west ,so it is very vital zone.It contains the strong earth element which enriches the life by stability-support and significance to the life.The divine seed of earth element is seeded in the southwest zone of the central brahmasthan by ritual of Vaastu Nabhi ;where the soul of earth element gets rooted in the format of house.When the auspicious stone is placed in the southwest zone ,it gets a divine connectivity to the central sun element-ruby rooted in the brahmasthan which contains the Vastu Nabhi -soul of earth element.When the zones are connected to the Brahmsthan,they automatically receive the power-energy-strength through the supply of brahmand-lahari =the essence of Prana. To conform this sacred relationship with brahma ,the ritual of ratnadhyay has immense importance. Sent from my iPhone

Go Raksha

🙏क्रुपया लेख पुर्ण वाचा 🙏 गोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली? (ले० श्री. मिलिंद शेटे, पूर्वप्रसिद्धी : सांस्कृतिक वार्तापत्र) "गोहत्या बंदी" हा लढा कोण्या हिन्दू साधूचा, rssचा, नाही. 'स्वदेशी आंदोलन' हे अत्यंत तर्कशुद्ध यशस्वी आंदोलन देशभर नेणाऱ्या कै.ड़ॉ राजिव दीक्षित यांचा हा यशस्वी न्यायालयीन लढा आहे. (एक मुसलमान कसाई महंमद कुरेशी ह्याच्या विरुद्ध डॉ. राजीव दीक्षित ह्यांनी गोहत्येच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयातील जिंकलेल्या दाव्याची ही माहिती तुम्हाला उद्बोधक वाटेल. – प्रा० मनोहर राईलकर) आपल्या देशाच्या शेतीच्या दृष्टीनं, जमिनीचा कस सुधारण्याकरता, राष्ट्रीय इंधनाची बचत करण्याकरता, प्रदूषण कमी करण्याकरता, स्वस्त औषधांकरता, अशा विविध कामाकरता गोवधबंदी आवश्यक आहे. त्या मागणीचा हिंदु किंवा मुसलमान धर्मांशी काडीचाही संबंध नाही. पण, हिंदूंच्या गटाकडून आलेली मागणी म्हणजे ती जातीय तरी असणार, नाही तर अंधश्रद्धेवर आधारित असणार, नाही तर तिच्या मागं काही तरी छुपा राजकीय कार्यक्रम असणार, अशी आवई उठवायची. आणि उलटसुलट वेडीवाकडी चर्चा घडवू