दीपावली

⭐️🔔आज्ञाचक्र किंवा भ्रूमध्य ही जागा ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये यांच्या वर आहे त्यामुळे सर्व भोग वासना इंद्रियजन्य सुखांच्या वर आहे.या चक्राला म्हणूनच महाद्वार म्हणतात.येथून पुढे खरा अध्यात्माचा प्रवास सुरू होतो.या जागी चंद्र व सूर्य नाड्यांचा संगम होतो म्हणजेच या चक्रावर ध्यान केल्यास मन-चित्त-बुध्दीचे ऐक्य सहज होते.येथूनच प्राणांचा प्रवास उर्ध्वमुख होतो.येथे ध्यान लावल्यास चंद्र सूर्य नाडीचे सहज नियमन होते.या चक्रावर ध्यान लागणे म्हणजे दीप लागणे व हीच खरी जीवाची दिपावली.या महाद्वारात दीप लागणे म्हणजेच जिवाला शिवाचे दर्शन होणे;हेच जीवाचे आद्य कर्तव्य आहे.प्रतिकात्मक दारात दीप लावणे याचा हा आंतरिक गूढार्थ 💐🌞

Sent from my iPhone

Popular posts from this blog

Ratnadhyay

Shikhi Devta