दिपावली

27/10/16, 10:17:00 PM: Narendra: मन सहजच आज्ञाचक्रावर स्थिर होण्यासाठी व ही प्रक्रिया नकळत एक स्वभाव होण्यासाठी हिन्दू संस्क्रृतीत गंध-तिलक-कुंकुम लावण्याची प्रथा आहे.जेथे मन तेथे प्राण -जेथे प्राण तेथे ध्यान अशी योगशास्त्राची त्रिसुत्री आहे व त्याचेच प्रतिबिंब प्रथा व संस्कृतींत दिसुन येते.
भाल गोल ऐसे पूर्वेचे आंगण।
तिलक कुंकुम सूर्यासरिसा।।
असे गुरूपाठात श्री माताजींचे वर्णन आहे💐🌺💐


Sent from my iPhone

Popular posts from this blog

Ratnadhyay

Shikhi Devta