Vaastu

सर्वेषाम् वस्तूनाम् काल आकाशादिनाम् कारणम् ब्रह्म।।तैतिरीय उपनिषद।।
वास्तुशास्त्रामध्ये वास्तुपुरूष मंडलाच्या मध्यावर ब्रह्म ही देवता असून तिची काळ व आकाश या दोन्ही तत्वांवर सत्ता असून या तत्वांची निर्मिती ही ब्रह्मातून होते-असा सिध्दांत आहे.हे ब्रह्म वास्तूमध्ये भूमीमध्ये माणिक प्रस्थापित करून आविष्क्रुत केले जाते.त्यामुळे वास्तुशास्त्रामुळे भाग्यकल्प होतो -या संकल्पनेला पुष्टी मिळते.
Sent from my iPhone

Popular posts from this blog

Ratnadhyay

Shikhi Devta